
चिंचवड
नमस्कार, मराठी Entrepreneurs.
मराठी व्यावसायिकांचे ‘बिझनेस नेटवर्क’ वाढवण्यासाठी पर्यायाने व्यवसायवृद्धी करिता मराठी उद्योजकांनी सुरु केलेला ग्रुप म्हणजेच *Marathi Entrepreneurs network Forum* .
*ME’n चिंचवड ची मीटिंग*
दिनांक :- *२२ जुन २०१८ {शुक्रवार }*
●कार्यक्रमाची रूपरेषा ●
★ ८ ते ८.१५ स्वागत , सदस्य नोंदणी *रु.२०० फक्त*
★ ८.१५ ते ८.३० प्रथम नवीन आलेल्या व्यावसायिकांतर्फे श्री गणपती पुजन , राष्ट्रगीत व ME’n संस्थेची ओळख.
★ ८.३० ते ९.०० संस्थेची आणि मान्यवर व्यावसायिकांची ओळख.
★ ९.०० ते ९.३० एक्स्पर्ट लेक्चर
★९.३० ते १०.०० खुले नेटवर्किंग व चहा नाश्ता
■कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.आपल्या उद्योजक मित्रमंडळींना सुद्धा अवश्य घेऊन या !!!
आता पर्यंत १७ कोटींचा बिझनेस झाला आहे
आपले व्हिजिटिंग कार्ड आणि माहितीपत्रक आणण्यास विसरू नका.
*मिटिंग चार्जेस २००/- आहे*
या उद्योजक मेळाव्यात सर्वांचे स्वागत !!!
अधिक माहिती: ९९२३५७८९०८ | ९०४९९९३४४३ । ९९२२४४४४२८
Kindly register your Business on *www.vb.shirasmane.in* , It’s Free.
|| चला व्यवसाय वाढवू या ||