
ME’n १०९ वि मीटिंग : मा श्री पुष्कर जी मिश्रा यांचे नवीन व व्यवसायासाठीच्या फायनान्स सरकारी स्किम्स व सबसिडी यांवर मार्गदर्शन
आपल्या उद्योगाला , धंद्याला फायनान्स ची गरज आहे काय ?? आपल्याला नवीन START UP व्यवसाय करायचंय का ?? आपल्या व्यवसायात नवीन मशिनरी किंवा उन्नतीकरणासाठी पसे कमी पड्तायेत का ?? तुम्ही लोन काढताय मग त्यावर सबसिडी , अनुदान हवे काय ??
या व अशा सर्व प्रश्नांवर मार्गदर्शन येत्या मंगळवारी मा श्री पुष्कर जी मिश्रा, जनरल मॅनेजर सिडबी पुणे यांचे कडून . .
★ दिनांक :- २५ जुलै २०१७
★ वेळ :- सकाळी ८ ते १०
★ ठिकाण :- “नर्मदा”, 806 B, लेन नं. 15, भांडारकर रोड वरील TVS शोरुम समोरील गल्लीशिवाजीनगर, पुणे –
- कार्यक्रमाची रूपरेषा ●
★ ८ ते ८.१५ स्वागत , सदस्य नोंदणी रु.१०० फक्त
★ ८.१५ ते ८.३० प्रथम नवीन आलेल्या व्यावसायिकांतर्फे श्री गणपती पुजन , राष्ट्रगीत व ME’n संस्थेची ओळख.
★ ८.३० ते ९.०० संस्थेची आणि मान्यवर व्यावसायिकांची ओळख - ★ ९.०० ते ९.०५ व्यवसाय घेवाण देवाण .
*९.०५ ते ९.४० मा मा श्री पुष्कर जी मिश्रा यांचे नवीन व व्यवसायासाठीच्या फायनान्स सरकारी स्किम्स व सबसिडी यांवर मार्गदर्शन*
★९.४० ते १०.०० खुले नेटवर्किंग व चहा नाश्ता
■कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.आपल्या उद्योजक मित्रमंडळींना सुद्धा अवश्य घेऊन या !!!
आपले व्हिजिटिंग कार्ड आणि माहितीपत्रक आणण्यास विसरू नका.
मिटिंग चार्जेस १००/- आहे
या उद्योजक मेळाव्यात सर्वांचे स्वागत !!!
अधिक माहिती:
9665013100 | 9922444428 | 9730176230 | 7030877884 | 9860878455 | 9767587758