
श्रीमती माधुरी दातार यांचे तर्फे शासनाच्या वुमन आंत्रप्रनर्स साठीच्या सर्व योजनां व अनुदान विषयी मार्गदर्शन
नमस्कार, मराठी Entrepreneurs.
आज ‘बिझिनेस नेटवर्किंग’ हा मार्केटिंगचा एक भाग नसून तो बिनेस डेव्हलपमेंटचाचएक मुख्य भाग बनला आहे म्हणूनच मराठी व्यावसायिकांचे ‘बिझनेस नेटवर्क’ वाढवण्यासाठी पर्यायाने व्यवसायवृद्धी करिता मराठी उद्योजकांनी सुरु केलेला ग्रुप म्हणजेच Marathi Entrepreneurs network Forum .
ME’n पुणे ची मीटिंग
WIMA ( Association of Women Enterepruners Industrialist of India) या संस्थेच्या पुणे विभागाच्या अध्यक्षा श्रीमती माधुरी दातार आहेत. त्यांचे वुमन आंत्रप्रेनर साठी मोठे काम आहे. त्यांनी अनेक नामवंत संस्था बरोबर काम केलेले आहे, तसेच लँग्वेज सर्व्हिस ब्युरो च्या संस्थापक संचालक म्हणून कार्यरत आहेत व .त्यांना भाषिक क्षेत्रातील ४७ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे.
शासनाच्या वुमन आंत्रप्रनर्स साठीच्या सर्व योजनांची त्यांना संपूर्ण महिती आहे.
🗓दिनांक :- १९ सप्टेंबर २०१७ { मंगळवार }
⏰ वेळ :- सकाळी ८ ते १०
🏢 ठिकाण :- “नर्मदा” गल्ली नंबर 15 भांडारकर रोड पुणे
●कार्यक्रमाची रूपरेषा ●
★ ८ ते ८.१५ स्वागत , *नोंदणी रु.२०० फक्त*
★ ८.१५ ते ८.३० प्रथम नवीन आलेल्या व्यावसायिकांतर्फे श्री गणपती पुजन , राष्ट्रगीत व ME’n संस्थेची ओळख. ★ ८.३० ते ९.०० संस्थेची आणि मान्यवर व्यावसायिकांची ओळख.
★ ९.०० ते ९.३० एक्स्पर्ट लेक्चर श्रीमती माधुरी दातार यांचे तर्फे शासनाच्या वुमन आंत्रप्रनर्स साठीच्या सर्व योजनां व अनुदान विषयी मार्गदर्शन
★९.३० ते १०.०० खुले नेटवर्किंग व चहा नाश्ता
■कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.आपल्या उद्योजक मित्रमंडळींना सुद्धा अवश्य घेऊन या !!!
आता पर्यंत ८.५८ कोटींचा बिझनेस झाला आहे
आपले व्हिजिटिंग कार्ड आणि माहितीपत्रक आणण्यास विसरू नका.
*मिटिंग चार्जेस २००/- आहे*
अधिक माहिती: 9665013100, 9767587758, 9850509852
कृपया सोमवार दि १८/०९/२०१७ रोजी दुपारी ४ वाजे पर्यंत मीटिंग अटेंडन्स चे कन्फर्मेशन द्या
।। चला व्यवसाय वाढवू या ।।