ME’n ची ८९ वि मीटिंग
प्रिय व्यावसायिक बंधू आणि भगिनींनो ,
मराठी व्यावसायिकांनी मराठी व्यावसायिकांसाठी सुरु केलेला ग्रुप म्हणजे ME’n मराठी एन्त्रेप्रेनुर्स नेटवर्क . ME’n ची ८९ वि मीटिंग येत्या मंगळवारी सकाळी ठिक ८ वाजता.
आपल्याला कळविण्यास अत्यंत आनंद होतो कि आपले ME’n चे ग्लोबल रूपांतर होत आहे.
येत्या मंगळवारी जर्मनी हुन मॅट्रिक्स रिदम शिक्षित तसेच पुणे येथील संचेती इन्स्टिट्यूट मधून उच्च शिक्षित .डॉ नेहा पेलापकर. यांचे एक्सपर्ट लेक्चर लाभले आहे . त्यान्ची ८ वर्षांहून जास्त पुणे येथे प्रॅक्टिस करत आहेत तसेच ऑर्थोपेडिक याविषयांवर त्यांचे विशेष संशोषण केलेलं आहे
.डॉ नेहा पेलापकर. ह्या आपल्याला फिसिओथेरपी म्हणजे काय ? त्याचे महत्व आणि उपाय यांवर मार्गदर्शन करतील
तरी अशी मौल्यवान संधी दवडू नकादिनांक :- ७ मार्च २०१७
वेळ :- सकाळी ८ ते १०
ठिकाण :- “नर्मदा”, 806 B, लेन नं. 15, भांडारकर रोड वरील TVS शोरुम समोरील गल्लीशिवाजीनगर, पुणे – 4
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.आपल्या उद्योजक मित्रमंडळींना सुद्धा अवश्य घेऊन या !!!
आपले व्हिजिटिंग कार्ड आणि माहितीपत्रक आणण्यास विसरू नका.मिटिंग चार्जेस १००/- आहेया उद्योजक मेळाव्यात सर्वांचे स्वागत !!!
अधिक माहिती:
७०३०८७७८८४ । ७२७६६६०२२२ । ७८७५९११९११ । ९३७०५९७१३६ । ९६६५०१३१०० । ९८६०८७८४५५
।। चला एकत्र व्यवसाय वाढवू या ।।
kindly visit www.vb.shirasmane.in