
ME’n पुणे ची 93 वि मीटिंग
प्रिय व्यावसायिक बंधू आणि भगिनींनो ,
मराठी व्यावसायिकांनी मराठी व्यावसायिकांसाठी सुरु केलेला ग्रुप म्हणजे ME’n मराठी एन्त्रेप्रेनुर्स नेटवर्क. ME’n पुणे च्या ९३ व्या मीटिंगला येत्या मंगळवारी आपल्याला अतिशय मौल्यवान व्यक्ती लाभलेली आहे. एफ डि ए चा २८ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले मा श्री शिवाजी देसाई , जॉईंट कमिश्नर , Food and Drug Administration [एफ डि ए ] . ज्यांची नियुक्ती फूड इन्स्पेकटर म्हणून झाली व पदोन्नती घेत आज ते जॉईंट कमिश्नर म्हणून काम बघत आहेत. सर,आपल्याला फूड सेफ्टी व त्याचे नियम यावर मार्गदर्शन करणार आहेत. खाद्य पदार्थ मॅनुफॅचारिंग करताना तसेच ट्रेडिंग करताना कोणकॊणत्या सरकारी नियम व अटी कोणत्या व कश्या लागू होतात यावर दृष्टी क्षेप करणार आहेत. तसेच त्यांनी नुकतीच मोठी मोहीम हाती घेऊन भेसळ युक्त दुध कसे पकडले व ६२ लाख रुपयांचा गुटखा बालेवाडी येथे सापाला रचून कसा पकडला यावर सुद्धा ते मार्गदर्शन करणार आहेत
आपल्याला कळविण्यास अत्यंत आनंद होतो कि आपले ME’n चे ग्लोबल रूपांतर होत आहे.
🗓दिनांक :- ४ एप्रिल २०१७
⏰ वेळ :- सकाळी ८ ते १०
🏢 ठिकाण :- “नर्मदा”, 806 B, लेन नं. 15, भांडारकर रोड वरील TVS शोरुम समोरील गल्लीशिवाजीनगर, पुणे – 4
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.आपल्या उद्योजक मित्रमंडळींना सुद्धा अवश्य घेऊन या !!!
तरी अशी मौल्यवान संधी दवडू नका
आपले व्हिजिटिंग कार्ड आणि माहितीपत्रक आणण्यास विसरू नका.
मिटिंग चार्जेस १००/- आहे
या उद्योजक मेळाव्यात सर्वांचे स्वागत !!!
📞अधिक माहिती:
७०३०८७७८८४ । ७२७६६६०२२२ । ७८७५९११९११ । ९३७०५९७१३६ । ९६६५०१३१०० । ९८६०८७८४५५
।। चला एकत्र व्यवसाय वाढवू या ।।
kindly visit :: www.vb.shirasmane.in