
आपल्या गावाची अभूतपूर्व माहिती
नमस्कार
मी सुरेंद्र कुलकर्णी संचालक *स्पास टूर्स पुणे.*
आपला देश कोरोना व्हायरसमुळे आर्थिक नुकसान सापडलेला आहे. आपण पण आर्थिक दृष्ट्या बरेच पाठीमागे गेलेले आहोत, तरी ही आर्थिक दुर्बलता भरून काढण्यासाठी आपण सर्वांनी काहीतरी केलेच पाहिजे चला तर मग कामाला लागू या….
मी स्वतः पर्यटन व्यवसायाची निगडित असल्यामुळे मला आपल्याकडून थोडीशी माहिती हवी आहे ज्याचा उपयोग आपण आपल्या किंवा तुमच्याच गावाची आर्थिक दुर्बलता भरून काढण्यासाठी करूयात.
कृपया तुम्ही सर्वांनी आम्हाला आपल्या गावाची अभूतपूर्व माहिती कळवा. त्यात एखादे मंदिर / मस्जिद / चर्च असेल, एखादा वाडा असेल, एखादे तळे असेल किंवा इतर काही अभूतपूर्व गोष्टी असतील त्या आपण सर्वांनी मिळून इतर लोकांसमोर नेऊया आणि आपण त्यांना तुमचे गाव दाखवू या. उदाहरणार्थ (वेळापूर येथील अर्धनारीनटेश्वर मंदिर)
चला तर मग खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि त्या व्हाट्सअप वर त्या वास्तुची माहिती व फोटो पाठवा.
व्हाट्सअप लिंक : http://bit.ly/2M4vw07