
कर्नाटकातील श्री गोंदवलेकर महाराज व श्री ब्रह्मानंद महाराज दर्शन व त्याज सोबत कोस्टल कर्नाटक
🚩जय जय श्रीराम🌹🌹
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
खास लोकाग्रहास्तव कर्नाटकातील श्री गोंदवलेकर महाराज व श्री ब्रह्मानंद महाराज दर्शन व त्याज सोबत कोस्टल कर्नाटक ,बेंगलोर म्हैसूर चिंतामणी दर्शन सहल.
सहल दि 19/1/19 ला निघून 1/2/19 ला परत येईल
दिवस १ : १९ जानेवारी : रात्र अकरा वाजता १७३१८ हुबळी एक्सप्रेस ने पुणे येथून बुबळी करता प्रयाण
दिवस २ : २० जानेवारी : हुबळी येथून हेबळी करिता प्रयाण , श्री गोंदवलेकर महाराज पादुका दर्शन व मुक्काम
दिवस ३ : २१ जानेवारी : सकाळी लवकर निघून बदामी, जालीहाळ करून हम्पी येथे मुक्काम
दिवस ४ : २२ जानेवारी : हम्पी येथे सकाळी नाश्ता करून गदग , कुर्तकोटी, बेळधाडी व वांकटापुर करून हेब्बळी येथे मुक्काम.
दिवस ५ : २३ जानेवारी : सकाळी गोकर्ण महाबळेश्वर करता प्रयाण , मुर्डेश्वर येथे मुक्काम
दिवस ६ : २४ जानेवारी : मुरुडेश्वर दर्शन करून उडपी करिता प्रयाण
दिवस ७ : २५ जानेवारी : उडपी दर्शन करून शृंगेरी मुक्काम
दिवस ८ : २६ जानेवारी : शृंगिरी दर्शन व श्रावणबेळगोळ करून म्हैसूर येथे मुक्काम , म्हैसूर येथे संध्याकाळी वृंदावन गार्डन दर्शन
दिवस ९ : २७ जानेवारी : मैसूर दर्शन करून दुपारनंतर बेंगलोर करिता प्रयाण
दिवस १० : २८ जानेवारी : बेंगलोर दर्शन करून बेंगलोर येथे मुक्काम
दिवस ११ : २९ जानेवारी : चिंतामणी दर्शन करून बेंगलोर येथे मुक्काम
दिवस १२ : ३० जानेवारी : बेंगलोर हुबळी करता प्रयाण , १७३२१ या रेल्वेने हुबळी येथून पुणे करता रेल्वेने रवाना
एकूण दिवस 13 …सहल खर्च : १७५००/-
समाविष्ट : जाता येता पुणे / मुंबई ते हुबळी साठी रेल्वे प्रवास [स्लीपर वर्गाचे] , नाष्टा व जेवण , उडपी मुरडेश्वर शृंगेरी मैसूर हॉटेलचा खर्च [इतर ठिकाणी महाराजच्या मठात मध्ये मुक्काम]. हुबळी ते हुबळी लग्झरी बसने प्रवास.