
मराठी आंत्रप्रेनर नेटवर्क फोरम सभासदत्व
प्रिय मराठी आंत्रप्रेनर्स ,
आपले *Marathi Entrepreneurs Network Forum* आता ग्लोबल झाले आहे. मराठी आंत्रप्रेनर नेटवर्क फोरम चे आपणही सभासदत्व अतिशय सोपे झाले आहे :
♦१) आता आपण फक्त १०००/- रु बहरून वार्षिक सदस्यत्व मिळवता येते.
♦२) जे सभासद असतील त्यांना आपल्या तीनही चॅप्टर्सन उपस्थित रहावयाची संधी. [पुणे, चिंचवड, औरंगाबाद]
♦३) वार्षिक सदस्यत्व घेतलेल्यानी फक्त १००/- भरून मीटिंगला उपस्थित राहता येईल. इतरांना १ जानेवारी पासून २५०/- रु आकार पडेल
♦४) सर्व ME’n ग्रुप बंद होणार व फक्त सदस्यांचाच whats app group राहणार.
♦५) १५ डिसेंबरच्या पर्यंत १००० रु भरून सदस्यत्व घेतले तर दुसऱ्या वर्षी परत सदस्यत्वचे शुल्क नाही. [म्हणजेच १ वर्षाच्या शुल्क मध्ये २ वर्षांचे सदस्यत्व ]
सदस्यत्वाचे फायदे :
⬇⬇⬇⬇⬇⬇⬇⬇
१) वर्ष भर मीटिंगला फक्त १००/- रु चार्ज
२) नियमित लोक संपर्काच्या दृष्टीने फायदाच.
३) ME’n फोरम वार्ता मध्ये सवलतीच्या दरात जाहिरात.
४) सर्वांना वेबसाईट वर मोफत जाहिरात, इतरांना शुल्क आकारले जाईल
५६) नवीन what’sApp ग्रुप वर सहभाग {इतर सर्व ग्रुप लवकरच बंद होणार}
७) पारखलेल्या व्यवसायिकासोबत व्यावसायिकाची संधी फक्त इथेच
आपणही सदर ग्रुपचे सदस्य होऊ शकता आताच १०००/- रुपये भरून मेम्बर्शीप घ्यावी व सदस्य व्हावे.