
महिला दिनानिमित्त महिला व्यावसायिकांची मीटिंग
ME’n ची खास महिला दिनानिमित्त महिला व्यावसायिकांची मीटिंग
नमस्कार, मराठी आंत्रप्रनर्स
व्यवसायवृद्धी करिता मराठी उद्योजकांसाठी सुरु केलेला ग्रुप म्हणजेच Marathi Entrepreneurs network Forum
१२८ वी मीटिंग
आपले व्यवसायाच्या उन्नतीसाठी …
🗓 दिनांक :- ६ मार्च २०१८ { मंगळवार }
🕗 वेळ :- सकाळी ८ ते १०.००
📮 ठिकाण :- “नर्मदा” गल्ली नंबर 15 भांडारकर रोड पुणे
■कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.आपल्या उद्योजक मित्रमंडळींना सुद्धा अवश्य घेऊन या !!!
आता पर्यंत १६ + कोटींचा बिझनेस झाला आहे
आपले व्हिजिटिंग कार्ड आणि माहितीपत्रक आणण्यास विसरू नका.
मिटिंग चार्जेस : २०० ₹ महिलां व्यावसायिकांसाठी प्रवेश फी नाही
अधिक माहिती: सौ जाई देशपांडे: 8087725772 , प्रशंसा : 7719879863, राजेश : 9665013100 , शिरीष : 97675 87758
कृपया सोमवार दि ५/०३/२०१८ रोजी दुपारी ४ वाजे पर्यंत मीटिंग अटेंडन्स चे कन्फर्मेशन द्या
सलग १२७ मिटिंगस आणि त्यात पण सातत्य ही मराठी आंत्रप्रनर्स नेटवर्क ची प्राप्ती आहे
तर मग कसला विचार करताय भेटु या मंगळवारी
|| चला व्यवसाय वाढवू या ||