
मुलाच्या करिअर साठी उपयुक्त टेस्ट DMIT
आजच्या स्पर्धेच्या जगात आपल्या मुलाचं करिअर हा आई-वडिलांसाठी खूप संवेदनशील विषय असतो.आजकाल आपल्या सर्वच समस्या अगदी टोकापर्यंत गेल्या आहेत. शिक्षण, नोकरी, लग्न, संतती, त्यांचे प्रश्न.. यादी संपतच नाही. या लेखात आपल्या पाल्याच्या करिअर गाइडन्सबद्दल विचार करणार आहोत.
‘‘आमचा मुलगा ऐकतच नाही..’’
‘‘आमची मुलगी अभ्यास करते, पण ऐन परीक्षेत काय होते कोणास ठाऊक..’’
‘‘इतका खोडय़ा करतो आहो हा.. रोज तक्रारी..’’
‘‘आमचा बंटी फारच हायपर आहे. कसे त्याला आवरावे तेच कळत नाही.’’
‘‘त्याच्या लक्षात कसे राहात नाही तेच कळत नाही.’’
असे संवाद आपण रोज कुठे ना कुठे ऐकत असतो. त्यांची समस्या खरी असते. पण त्यावर नेमके काय करायचे तेच समजत नसते. खरेतर प्रत्येकामध्ये काही वैगुण्य तर काही चांगली वैशिष्टय़े निसर्ग बहाल करीत असतो. ती वेळीच ओळखता आली नाही तर पैसा, श्रम व मुख्य म्हणजे वेळ (वय) वाया जातो.
अशा मुलांना समजून घेण्यात सुलभता यावी व त्यांना योग्य दिशा देता यावी म्हणून यावर बऱ्याच संशोधनाअंती एक पद्धत विकसित केली गेली. त्याला आजकाल डीएमआयटी (DMIT – Dermatoglyphics Multiple Intelligence Tests) या नावाने संबोधले जाते.
या विषयीची सखोल मार्गदर्शन करणार आहेत सौ वासंती देवळे. या डीएमआयटी म्हणजे काय कशी करावी यांचं संपूर्ण ज्ञान येत्या मंगळवारी 1 ऑगस्ट 2017 ला सकाळी 8 वाजता
दिनांक :- १ ऑगस्ट २०१७
वेळ :- सकाळी ८ ते १०
ठिकाण :- “नर्मदा”, 806 B, लेन नं. 15, भांडारकर रोड वरील TVS शोरुम समोरील गल्लीशिवाजीनगर, पुणे –
● कार्यक्रमाची रूपरेषा ●
-
●★ ८ ते ८.१५ स्वागत , सदस्य नोंदणी रु.१०० फक्त
●★ ८.१५ ते ८.३० प्रथम नवीन आलेल्या व्यावसायिकांतर्फे श्री गणपती पुजन , राष्ट्रगीत व ME’n संस्थेची ओळख.
● ★ ८.३० ते ९.०० संस्थेची आणि मान्यवर व्यावसायिकांची ओळख.
-
●★ ९.०० ते ९.०५ व्यवसाय घेवाण देवाण .
● ★ ९.०५ ते ९.४० मा सौ वासंती देवळे यांचे डि. एम. आय. टी. यांवर मार्गदर्शन*
● ★९.४० ते १०.०० खुले नेटवर्किंग व चहा नाश्ता
● कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.आपल्या उद्योजक मित्रमंडळींना सुद्धा अवश्य घेऊन या !!!
● आपले व्हिजिटिंग कार्ड आणि माहितीपत्रक आणण्यास विसरू नका.
● मिटिंग चार्जेस १००/- आहे
● या उद्योजक मेळाव्यात सर्वांचे स्वागत !!!
● अधिक माहिती :
9665013100 | 9922444428 | 9730176230 | 7030877884 | 9860878455 | 9767587758