
2018 ME’n पुणे ची मीटिंग
नवीन वर्षाची नवीन जोमाने सुरुवात
2018 मधली पहिली मीटिंग
नमस्कार, मराठी आंत्रप्रनर्स
आज ‘बिझिनेस नेटवर्किंग’ हा मार्केटिंगचा एक भाग नसून तो बिनेस डेव्हलपमेंटचाचएक मुख्य भाग बजनला आहे म्हणूनच मराठी व्यावसायिकांचे ‘बिझनेस नेटवर्क’ वाढवण्यासाठी पर्यायाने व्यवसायवृद्धी करिता मराठी उद्योजकांनी सुरु केलेला ग्रुप म्हणजेच
Marathi Entrepreneurs network Forum
_ME’n पुणे ची मीटिंग_
आपण सर्व जण व्यवसाय करतो आपक्यातील फक्त २०% व्यवसायिक ५वर्षा नंतर त्यांचा व्यवसाय पुढे चालू ठेवतात बाकीचे बरेच जण व्यवसाय बंद करतात.
आपले व्यवसायाच्या उन्नतीसाठी …