
pcmc meeting
नमस्कार, मराठी Entrepreneurs.
मराठी उद्योजकांनी मराठी उद्योजकांसाठी सुरु केलेला ग्रुप म्हणजेच Marathi Entrepreneurs network Forum.
चिंचवड चॅप्टर
ME’n चिंचवड ची मीटिंग (चहा नाश्ता सह)
दिनांक :- १३ डिसेम्बर २०१९ शुक्रवार
वेळ :- सकाळी ८ ते १०
ठिकाण :- व्हेज ओ व्हेज, तपस्वी प्लाझा , स्टार बाजार शेजारी , खंडोबा माळ चौक , आकुर्डी पुणे
●कार्यक्रमाची रूपरेषा ●
★ ८ ते ८.१५ स्वागत , *सदस्य नोंदणी रु.२०० फक्त*
★ ८.१५ ते ८.३० प्रथम नवीन आलेल्या व्यावसायिकांतर्फे श्री गणपती पुजन , राष्ट्रगीत व ME’n संस्थेची ओळख.
★ ८.३० ते ९.०५ संस्थेची आणि मान्यवर व्यावसायिकांची ओळख.
★ ९.०५ ते ९.२० एक्सपर्ट लेक्चर
★ ९.२० ते ९.३० व्यवसाय देवाण घेवाण { LEAD & REFERENCES }
★ ९.३० ते १०.०० खुले नेटवर्किंग व चहा नाश्ता
■कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.आपल्या उद्योजक मित्रमंडळींना सुद्धा अवश्य घेऊन या !!!
आपले व्हिजिटिंग कार्ड आणि माहितीपत्रक आणण्यास विसरू नका.

सर्व उद्योजकांसमोर तुमचा व्यवसाय / उत्पादन प्रदर्शित करण्याची संधी…
फक्त आजचा दिवस बाकी आहेत लगेच नावनोंदणी करा. सर्वांचे कन्फर्मेशन आज गुरुवार संध्याकाळ पर्यंत आवश्यक आहे. त्या प्रमाणे सर्व सोय करता येईल.
प्रवेश फी : २०० रुपये फक्त
या उद्योजक मेळाव्यात सर्वांचे स्वागत !!!
अधिक माहिती:
श्री नंदकुमार तळेकर ९९२२४४४४२८ / सुरेंद्र कुलकर्णी ९९२३५७८९०८