
मराठी उद्योजकांची १८२ वी मीटिंग
।। चला व्यवसाय वाढवू या ।।
नमस्कार,
मराठी आंत्रप्रनर्स
व्यवसायवृद्धी करिता मराठी उद्योजकांसाठी सुरु केलेला ग्रुप म्हणजेच Marathi Entrepreneurs network Forum १८२ वी मीटिंग
Date : 21st January 2019
Time : 8.00 a.m. to 10.00 am
Venue : Narmada Hall , 806B, Bhandarkar Rd, Deccan Gymkhana, Pune.
google mark : https://goo.gl/maps/z3phaV56HvGCEDAE6
मराठी व्यावसायिकांच्या १८२ व्या मीटिंगमध्ये उद्योजकता या विषयावर एक्स्पर्ट लेक्चर.
१) स्वतःच्या क्षमतेची ओळख
२) स्वतःच्या आवडीप्रमाणे व्यवसायाची निवड कशी करावी
३) व्यवसायात येणाऱ्या अडचणींची पूर्व ओळख व त्या वरील उपाय
४) व्यवसायात यशस्वी होण्याची गुरुकिल्ली
५) व्यवसायात दीर्घकाळ टिकवण्याचा गुरुमंत्र
★ आपले व्हिजिटिंग कार्ड आणि माहितीपत्रक आणण्यास विसरू नका.
★ मिटिंग चार्जेस: ₹ 250 आहे. [ मेम्बर्स साठी ₹ 100 ]
आता आपण फक्त १०००/- रु भरून वार्षिक सदस्यत्व मिळवता येते.
अधिक माहिती साठी संपर्क : ९६६५०१३१०० , ९७६७५८७७५८, ९८८१६१६०७०, ९९२२४४४४२८.
कृपया सोमवार दि २०/०१/२०२० रोजी दुपारी ४ वाजे पर्यंत मीटिंग अटेंडन्स चे कन्फर्मेशन द्या
।। चला व्यवसाय वाढवू या ।।