
Marathi Entrepreneurs Network
मराठी Entrepreneurs च्या व्यवसायवृद्धीकरिता मराठी उद्योजकांनी सुरु केलेला ग्रुप म्हणजेच Marathi Entrepreneurs.
प्रत्येक व्यावसायिकाची इच्छा असते, आपला व्यवसाय वाढावा. तो सर्वदूर पोहोचावा. आर्थिक स्थैर्य लाभावे. त्यासाठी महत्वाचे ठरते नेटवर्किंग. Marathi Entreprenur Network ची सुरवात २३ जुन २०१५ रोजी झाली
ME’N सभासद होण्याचे फायदे
१. आपला व्यवसाय अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी
२. आपला व्यवसाय वाढविण्याची आणि आपल्यामधील व्यवसाय कौशल्य विकसित करण्याची संधी
३. ME’N Weekly Business Meeting मध्ये सहभाग.
४. मराठी एंटरप्रिनर नेटवर्क उद्योजकांकरिता होणाऱ्या व्यावसायिक प्रदर्शने आणि समारंभामध्ये सहभाग.
५. व्यावसायिक अभ्यास शिबिरे आणि बरेच काही.
-
Category
-
Keyword
-
Location
-
Features
-
Parking
-
Wifi Access
-
Payment
-
Pets
-
ml-slider
-
Date Added
We write rarely, but only the best content.
Please check your email for a confirmation email.
Only once you've confirmed your email will you be subscribed to our newsletter.