आज ‘बिझिनेस नेटवर्किंग’ हा मार्केटिंगचा एक भाग नसून तो बिनेस डेव्हलपमेंटचाचएक मुख्य भाग बजनला आहे म्हणूनच मराठी व्यावसायिकांचे ‘बिझनेस नेटवर्क’ वाढवण्यासाठी पर्यायाने व्यवसायवृद्धी करिता मराठी उद्योजकांनी सुरु केलेला ग्रुप म्हणजेच Marathi Entrepreneurs network Forum
ME’n पुणे ची मीटिंग
आपण सर्व जण व्यवसाय करतो आपक्यातील फक्त २०% व्यवसायिक ५ वर्षा नंतर त्यांचा व्यवसाय पुढे चालू ठेवतात बाकीचे बरेच जण व्यवसाय बंद करतात.
ह्याच व्यवसायासाठी आपण सकाळपासून मध्यरात्री पर्यंत पळत असतो. मग हा व्यवसाय बंद न पाडण्यासाठी आपण योग्य दिशेने चाललोय का ? हे धावणे आपल्याला योग्य तो नफा (profit) देतोय का किंव्हा कसा देईल ? ह्या साठी काम करणारी आपली टिम (Employees) शशक्त व यिग्या दिशेने काम करतायेत का ? ह्या सर्व प्रश्नांवर संपूर्ण मार्गदर्शन येत्या मंगळवारच्या मीटिंग मध्ये ०३/१०/१७ सकाळी ८.०० ते १०.३० पर्यंत
School of Leadership चे संचालक , जागविख्याते डॉ योगेश पवार सर यांचे एक्सपर्ट लेक्चर
दिनांक :- ०३ ऑक्टोबर २०१७ { मंगळवार }
वेळ :- सकाळी ८ ते १०.३०
ठिकाण :- “नर्मदा” गल्ली नंबर 15 भांडारकर रोड पुणे
●कार्यक्रमाची रूपरेषा ●
★ ८ ते ८.१५ स्वागत , नोंदणी रु.२०० फक्त
★ ८.१५ ते ८.३० प्रथम नवीन आलेल्या व्यावसायिकांतर्फे श्री गणपती पुजन , राष्ट्रगीत व ME’n संस्थेची ओळख.
★ ८.३० ते ९.०० संस्थेची आणि मान्यवर व्यावसायिकांची ओळख.
★ ९.०० ते १०.०० एक्स्पर्ट लेक्चर डॉ योगेश पवार सर यांचे मार्गदर्शन
★१०.०० ते १०.३० खुले नेटवर्किंग व चहा नाश्ता
■कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.आपल्या उद्योजक मित्रमंडळींना सुद्धा अवश्य घेऊन या !!!
आता पर्यंत 9 कोटींचा बिझनेस झाला आहे
आपले व्हिजिटिंग कार्ड आणि माहितीपत्रक आणण्यास विसरू नका.
मिटिंग चार्जेस २००/- आहे
अधिक माहिती: 9665013100, 9767587758, 9850509852
कृपया सोमवार दि ०२/१०/२०१७ रोजी दुपारी ४ वाजे पर्यंत मीटिंग अटेंडन्स चे कन्फर्मेशन द्या