
ME’n ची ८२ वी मीटिंग
Marathi Entrepreneurs network.
ME’n ची ८२ वी मीटिंग (चहा नाश्ता सह)
🗓दिनांक :- १० जानेवारी २०१७ ( मंगळवार )
⏰ वेळ :- सकाळी ८ ते १०
🏢 ठिकाण :- “नर्मदा”, 806 B, लेन नं. 15, भांडारकर रोड वरील TVS शोरुम समोरील गल्लीशिवाजीनगर, पुणे – 4
●कार्यक्रमाची रूपरेषा ●
★ ८ ते ८.१५ स्वागत , सदस्य नोंदणी रु.१०० फक्त
★ ८.१५ ते ८.३० प्रथम नवीन आलेल्या व्यावसायिकांतर्फे श्री गणपती पुजन , राष्ट्रगीत व ME’n संस्थेची ओळख.
★ ८.३० ते ९.०५ संस्थेची आणि मान्यवर व्यावसायिकांची ओळख.
★ ९.०५ ते ९.२० एक्सपर्ट लेक्चर
★ ९.२० ते ९.२५ प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम
★ ९.२५ ते ९.३० व्यवसाय देवाण घेवाण { LEAD & REFERENCES }
★९.३० ते १०.०० खुले नेटवर्किंग व चहा नाश्ता
■कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.आपल्या उद्योजक मित्रमंडळींना सुद्धा अवश्य घेऊन या !!!
आपले व्हिजिटिंग कार्ड आणि माहितीपत्रक आणण्यास विसरू नका.
📲 सर्वांचे कन्फर्मेशन रविवार संध्याकाळ पर्यंत आवश्यक आहे. त्या प्रमाणे सर्व सोय करता येईल.
मिटिंग चार्जेस १००/- आहे
📞अधिक माहिती:
७०३०८७७८८४ । ७२७६६६०२२२ । ७८७५९११९११ । ९३७०५९७१३६ ।
।। चला व्यवसाय वाढवुया।।
आपला व्यवसाय रजिस्टर करा www.vb.shirasmane.in