
ME’n ची ८४ वी मीटिंग – संस्था , समाज, चालक , कर्तव्य
आपण सर्व व्यायवसायिक आहोत , आपली एक संस्था किंव्हा व्यवसाय असून तो व्यवसाय आपण एका नियमाने व एका पठडिने चालवतो , हा व्यवसाय चालवताना आपली काही कर्तव्य असतात त्या व्यवसायाच्या दृष्टीने तसेच काही समाजाच्या दृष्टीने , ती काय असतात ? कशी असतात ? आणि का असतात ?? मग हि कोणती आणि कशी सोडवायची हे जाणून घ्या येत्या मंगळवारी ME’n च्या ८४ व्या मिटिंगच्या एक्सपर्ट लेक्चर मध्ये ….
एक्सपर्ट लेक्चरर आहेत मा श्री सचिदानंद कुलकर्णी, प्रेसिडेंट वेबनॉईस लॅब, अमेरिका . श्री सचिदानंद कुलकर्णी सरांना एच आर या क्षेत्रातील तब्बल १४ वर्षांचा गाढा अनुभव आहे.
ME’n ची ८४ वी मीटिंग (चहा नाश्ता सह)
🗓दिनांक :- २४ जानेवारी २०१७ ( मंगळवार )
⏰ वेळ :- सकाळी ८ ते १०
🏢 ठिकाण :- “नर्मदा”, 806 B, लेन नं. 15, भांडारकर रोड वरील TVS शोरुम समोरील गल्लीशिवाजीनगर, पुणे – 4
●कार्यक्रमाची रूपरेषा ●
★ ८ ते ८.१५ स्वागत , सदस्य नोंदणी रु.१०० फक्त
★ ८.१५ ते ८.३० प्रथम नवीन आलेल्या व्यावसायिकांतर्फे श्री गणपती पुजन , राष्ट्रगीत व ME’n संस्थेची ओळख.
★ ८.३० ते ९.०५ संस्थेची आणि मान्यवर व्यावसायिकांची ओळख.
★ ९.०५ ते ९.१० व्यवसाय देवाण घेवाण { LEAD & REFERENCES }
★ ९.१० ते ९.४० एक्सपर्ट लेक्चर
★ ९.४० ते ९.४५ प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम
★९.४५ ते १०.३० खुले नेटवर्किंग व चहा नाश्ता
■कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.आपल्या उद्योजक मित्रमंडळींना सुद्धा अवश्य घेऊन या !!!
आपले व्हिजिटिंग कार्ड आणि माहितीपत्रक आणण्यास विसरू नका.
📲 सर्वांचे कन्फर्मेशन रविवार संध्याकाळ पर्यंत आवश्यक आहे. त्या प्रमाणे सर्व सोय करता येईल.
मिटिंग चार्जेस १००/- आहे
📞अधिक माहिती:
७०३०८७७८८४ । ७२७६६६०२२२ । ७८७५९११९११ । ९३७०५९७१३६ ।
।। चला व्यवसाय वाढवुया।।
आपला व्यवसाय रजिस्टर करा www.vb.shirasmane.in