
ME’n पुणे ची मीटिंग 1३० वि मीटिंग
नमस्कार, मराठी आंत्रप्रनर्स.
आज ‘बिझिनेस नेटवर्किंग’ हा मार्केटिंगचा एक भाग नसून तो बिनेस डेव्हलपमेंटचाचएक मुख्य भाग बजनला आहे म्हणूनच मराठी व्यावसायिकांचे ‘बिझनेस नेटवर्क’ वाढवण्यासाठी पर्यायाने व्यवसायवृद्धी करिता मराठी उद्योजकांनी सुरु केलेला ग्रुप म्हणजेच Marathi Entrepreneurs network Forum
ME’n पुणे ची मीटिंग 1३० वि मीटिंग
आपण सर्व जण व्यवसाय करतो आपक्यातील फक्त २०% व्यवसायिक ५वर्षा नंतर त्यांचा व्यवसाय पुढे चालू ठेवतात बाकीचे बरेच जण व्यवसाय बंद करतात.
आपल्या व्यवसायासाठी आपण सकाळपासून मध्यरात्री पर्यंत पळत असतो. मग हा व्यवसाय बंद न पाडण्यासाठी आपण योग्य दिशेने चाललोय का ? हे धावणे आपल्याला योग्य तो नफा (profit) देतोय का किंव्हा कसा देईल ? ह्या साठी काम करणारी आपली टिम (Employees) शशक्त व यिग्या दिशेने काम करतायेत का ? ह्या सर्व प्रश्नांवर संपूर्ण मार्गदर्शन येत्या मंगळवारच्या मीटिंग मध्ये ०३/०४/१८ सकाळी ८.०० ते १०.३० पर्यंत
दिनांक :- ०३ एप्रिल २०१८ { मंगळवार }
वेळ :- सकाळी ८ ते १०.३०
ठिकाण :- “नर्मदा” गल्ली नंबर 15 भांडारकर रोड पुणे
●कार्यक्रमाची रूपरेषा ●
★ ८ ते ८.१५ स्वागत , नोंदणी रु.२०० फक्त
★ ८.१५ ते ८.३० प्रथम नवीन आलेल्या व्यावसायिकांतर्फे श्री गणपती पुजन , राष्ट्रगीत व ME’n संस्थेची ओळख.
★ ८.३० ते ९.०० संस्थेची आणि मान्यवर व्यावसायिकांची ओळख.
★ ९.०० ते १०.०० एक्स्पर्ट लेक्चर
★१०.०० ते १०.३० खुले नेटवर्किंग व चहा नाश्ता