
ME’n पुणे ची ९० वि मीटिंग
प्रिय व्यावसायिक बंधू आणि भगिनींनो ,
मराठी व्यावसायिकांनी मराठी व्यावसायिकांसाठी सुरु केलेला ग्रुप म्हणजे ME’n मराठी एन्त्रेप्रेनुर्स नेटवर्क . ME’n ची ९० वि मीटिंग येत्या शुक्रवारी सकाळी ठिक ८ वाजता.
●कार्यक्रमाची रूपरेषा ●
★ ८ ते ८.१५ स्वागत , सदस्य नोंदणी रु.१०० फक्त
★ ८.१५ ते ८.३० प्रथम नवीन आलेल्या व्यावसायिकांतर्फे श्री गणपती पुजन , राष्ट्रगीत व ME’n संस्थेची ओळख.
★ ८.३० ते ९.०० संस्थेची आणि मान्यवर व्यावसायिकांची ओळख.
★ ९.०० ते ९.३० एक्स्पर्ट लेक्चर
★ ९.३० ते १०.०० खुले नेटवर्किंग व चहा नाश्ता
आपल्याला कळविण्यास अत्यंत आनंद होतो कि आपले ME’n चे ग्लोबल रूपांतर होत आहे.
■कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.आपल्या उद्योजक मित्रमंडळींना सुद्धा अवश्य घेऊन या !!!
तरी अशी मौल्यवान संधी दवडू नका
दिनांक :- १४ मार्च २०१७ [ शुक्रवार ]
वेळ :- सकाळी ८ ते १०
ठिकाण :- “नर्मदा”, 806 B, लेन नं. 15, भांडारकर रोड वरील TVS शोरुम समोरील गल्लीशिवाजीनगर, पुणे – 4
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.आपल्या उद्योजक मित्रमंडळींना सुद्धा अवश्य घेऊन या !!!
आपले व्हिजिटिंग कार्ड आणि माहितीपत्रक आणण्यास विसरू नका.मिटिंग चार्जेस १००/- आहेया उद्योजक मेळाव्यात सर्वांचे स्वागत !!!
अधिक माहिती:
७०३०८७७८८४ । ७२७६६६०२२२ । ७८७५९११९११ । ९३७०५९७१३६ । ९६६५०१३१०० । ९८६०८७८४५५
।। चला एकत्र व्यवसाय वाढवू या ।।
kindly visit www.vb.shirasmane.in