
ME’n पुणे ची ९१ वि मीटिंग
आपण खूप हुशार आहोत म्हणूनच आपण व्यवसाय करतो , आपण कधीच धंद्यात पडत नाही कारण आपण आपले चातुर्य व व्यवसायातील चाणयक्यनीती वापरतो. अशी चातुर्य व चाणयक्यनीती अजून विकसित करायचे असेल तर तर बुद्धिबळाच्या पटावरील प्याद्यांसकट वजीर, हत्ती कसे चालवायचे याचे ज्ञान असण्याची.
ह्या मंगळवारी भेट अशाच २९ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या तसेच २००० पेक्षा जास्त व्यक्तींना मार्गदर्शन केलेल्या मा श्री वेलणकर यांना . ते आपल्याला बुद्धिबळाचा साह्याने व्यवसायात कसे उंच शिखर गाठता येते यांवर मार्गदर्शन करणार आहेत, बुद्धिबळाच्या साह्याने आपल्या व्यवसायातील अडथळे कसे दूर करायचे यांचे सुद्धा मार्गदर्शन करणार आहेत.
ME’n पुणे ची ९१ वि मीटिंग
🗓दिनांक :- २१ मार्च २०१७
⏰ वेळ :- सकाळी ८ ते १०
🏢 ठिकाण :- “नर्मदा”, 806 B, लेन नं. 15, भांडारकर रोड वरील TVS शोरुम समोरील गल्लीशिवाजीनगर, पुणे – 4
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.आपल्या उद्योजक मित्रमंडळींना सुद्धा अवश्य घेऊन या !!!
आपले व्हिजिटिंग कार्ड आणि माहितीपत्रक आणण्यास विसरू नका.
मिटिंग चार्जेस १००/- आहे
या उद्योजक मेळाव्यात सर्वांचे स्वागत !!!
तरी अशी मौल्यवान संधी दवडू नका
📞अधिक माहिती:
७०३०८७७८८४ । ७२७६६६०२२२ । ७८७५९११९११ । ९३७०५९७१३६ । ९६६५०१३१०० । ९८६०८७८४५५
।। चला एकत्र व्यवसाय वाढवू या ।।